शेतकरी वर्गाचा नेहमीच नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील घसरण, शेतमालावरील प्रक्रियेमध्ये नसलेला सहभाग यामुळे होणारा तोटा तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि त्यांची होणारी फसवणुक, पिळवणुक, या सर्व समस्यांवर समाधानासाठी अहिंसा ग्रुप च्या पुढाकाराने निर्मित स्वदेश & रसोई