+91 8275887788

अहिंसा उद्‍योग समूह

आपले फक्त काही मिनिट, आपणास चिंतामुक्त करू शकतात. आणि आपल्याला हवी असलेली वस्तु तसेच सेवा देण्यास आम्ही आहोत तत्पर आणि ते ही सामाजिक बांधिलकी जपत.

उच्च गुणवत्ता आणि योग्य किंमत तसेच सर्वात महत्वपुर्ण आमच्या सामाजिक, सांस्कृतिक, सेवा आणि निर्माण या सर्व क्षेत्रात आपणास होणारा गौरवान्वित अनुभव.

सामाजिक

या उद्योग परिवाराचे मुळ लक्ष्य मिळालेल्या आर्थिक लाभातुन शक्य तितका नफा राष्ट्रनिर्माण कार्यात समाजसेवेत वापरणे,

सांस्कृतिक

एका उत्कृष्ट मानवी समाजाच्या निर्मितीसाठी आपल्या सांस्कृतिक व गौरवशाली परंपरा असलेल्या जीवनशैली चा प्रचार व प्रसार

सेवा

एका सुशिक्षित सादरीकरणाच्या पडद्याआडुन लुटीचे षडयंत्र न करता नावाप्रमाणेच एक सर्वोत्कृष्ट सेवेचे उदाहरण प्रस्तुत करणे.

निर्माण

ज्याप्रमाणे या सृष्टी च्या उत्पत्तीमध्ये आजपर्यंत कित्येक प्रकारचे सृजनशील निर्माण कार्य पार पडले, अगदी त्याच प्रकारे प्रत्येक निर्माणकार्य हे जीवसृष्टीच्या अनुकुल, प्राकृतिक, उत्कृष्ट दर्जा व सुरक्षित करण्यासाठी आग्रहीत.